
सम्राट कदम
चंद्रावरील भावी मानवी अस्तित्वाच्या दिशेने टाकलेल्या संशोधनात्मक वाटचालीत पुण्याच्या शैक्षणिक ज्ञानाचा आणि संशोधनक्षमतेचा मोलाचा वाटा असणे, ही निश्चितच मराठी जनतेसाठी अभिमानाची बाब आहे.
या प्रयोगांमध्ये नेमके काय होते, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कोणती संशोधने त्यामागे होती, त्यांची दिशा, उद्दिष्टे आणि भविष्यातील शक्यता काय आहेत, याचा वेध घेणारा लेख...