premium|Democracy vs Dictatorship: आधुनिक हुकूमशहांसाठी धडा

global politics analysis : पुतीन, जिनपिंग, ट्रम्पसारखे हुकूमशहा आपली सत्ता शाश्वत असल्यासारखे वागत असले तरी भीतीच्या आधारावर उभे केलेले साम्राज्य स्वतःच्याच अंतर्विरोधातून कोसळते.
Why Fear-Based Empires Eventually Collapse

Why Fear-Based Empires Eventually Collapse

E sakal

Updated on

हर्ष काबरा

सत्ता माणसामध्ये अभेद्य असल्याचा भ्रम निर्माण करते. पण इतिहास सांगतो, की फक्त दमनशक्तीवर उभारलेली सत्ता टिकाऊ नसते. ती वरून मजबूत दिसते, पण तिचे पाय मातीचे असतात. राजकारणाचा महान विचारवंत आणि तत्त्वज्ञ निकोलो मॅकिॲव्हेली (इ.स. १४६९–१५२७) याने याच गोष्टीचा इशारा दिला होता.

भीती आणि हिंसेने पिळून घेतलेल्या मौनाची शांतता तात्पुरतीच असते. लोक थोडे दिवस दडपतात; परंतु आतली चीड, राग, अपमान, शांतपणे साचत राहतात. मग एक दिवस तो ज्वालामुखीसारखा फुटतो. त्या क्षणी, सर्वशक्तिमान वाटणारा शासकही कोसळतो.

आजचे हुकूमशहा हा धडा विसरलेले दिसतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com