
डॉ. दीप्ती सिधये
आपला संदेश शत्रूच्या हातात पडू नये याची काळजी प्रत्येकजण घेतो. देशाच्या बाबतीत तर हे अगदी महत्त्वाचे असते. आपल्या देशाने अशाप्रकारच्या संदेशवहनात गुप्त प्रणालीचा अवलंब करणाऱ्या मोजक्या देशांत स्थान मिळवले आहे. दोन व्यक्तींमधला संदेश दुसऱ्यांना कळू न देण्याचे हे विशेष तंत्रज्ञान काय आहे ? कसे चालते याचे काम, याचा वेध...