
भारतीय लष्कराबाबतच्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीवरून राहुल गांधींना मानहानी प्रकरणात दिलासा मिळालेला नाहीच. अलाहाबाद उच्च न्यायालयाने यासाठी स्पष्ट नकार दिलाय. ते सांगताना न्यायालयाने म्हटलंय की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे पण त्याच्याआधारे भारतीय लष्कराची बदनामी करण्याचा अधिकार नाही.
न्यायालयाने असं का म्हटलं आहे, खरंच राहुल गांधी यांनी सैन्याविषयक अवमानकारक वक्तव्य केलं होतं का? अलाहाबाद उच्च न्यायलयाच्या या कृतीला राजकीय वास तर नाही ना? सगळं जाणून घेऊ, सकाळ प्लसच्या लेखातून.