
RBI EMI phone lock
esakal
आजकाल फोन घेणं किती सोपं झालंय, नाही का? अगदी महागातला महाग फोन प्रत्येक जण घेऊ पाहतोय. अनेकजण EMI वर फोन घेतात. पण जर तुम्ही तुमच्या फोनचा EMI वेळेवर भरला नाही तर तुमचा फोन लॉक होऊ शकतो! म्हणजे तो तुम्हाला वापरता येणार नाही.
हे ऐकून धक्का बसला ना? पण ही बातमी अगदी खरी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अशा नियमांवर विचार करत आहे. ते नियम कोणते? नेमके हे फोन्स लॉक कसे होणार? हा निर्णय RBI का घेतंय? या सगळ्या बद्दल सविस्तर वाचूयात 'सकाळ प्लस'च्या या लेखात...