Premium| RBI Repo Rate: रेपोरेट कमी झाला नाही, मग आता एफडी मोडून दुसरीकडे गुंतवणूक करावी का?

FD Interest Rates : आरबीआयने रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर कायम ठेवत महागाई आणि जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर सावध भूमिका घेतली आहे. याचा गृहकर्ज, एफडी, महागाई आणि सामान्य नागरिकांच्या खर्चावर काय परिणाम होणार...
Impact of RBI Repo Rate on FD 

Impact of RBI Repo Rate on FD 

esakal

Updated on

आरबीआयने रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर कायम ठेवला... पण याचा नेमका अर्थ तुमच्या खिशासाठी काय आहे? गृहकर्जाचा ईएमआय वाढणार की स्थिर राहणार? एफडीवर मिळणारे व्याज कमी होणार का? महागाईमुळे तुमच्या बचतीची खरी किंमत घटणार का? अशा अनेक प्रश्नांची चर्चा सध्या देशभर सुरू आहे.

पश्चिम आशियातील संघर्षामुळे वाढलेले तेलाचे दर, भीषण महागाईची शक्यता, कमी झालेला जीडीपी वाढीचा अंदाज आणि रुपयावर वाढलेला दबाव या सगळ्या पार्श्वभूमीवर आरबीआयने हा मोठा निर्णय घेतला आहे. एका बाजूला लाखो गृहकर्जधारकांना दिलासा मिळाला असला, तरी काही बँकांनी कर्जदर वाढवण्यास सुरुवातही केली आहे. दुसरीकडे एफडीमध्ये ६.५ ते ७.५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळत असले, तरी वाढती महागाई तुमच्या बचतीची ताकद कमी करू शकते.

घाबरू नका. तुम्हाला हेच प्रश्न पडलेत ना की, मग पुढील काही महिन्यांत कर्ज महाग होणार का?  आता एफडी सुरक्षित पर्याय राहणार का नाही? सामान्य माणसाच्या दैनंदिन खर्चावर याचा नेमका किती परिणाम होणार? या सर्व प्रश्नांची सोप्या भाषेत सविस्तर उत्तरे तुम्हाला या लेखात मिळणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com