

Child Development
sakal
रिता गुप्ता- info@reetaramamurthygupta.in
मुलांना मोठ्याने वाचून दाखवलं, तर त्यांच्या वाढीवर त्याचा खूप सुंदर परिणाम होतो. मूल भाषा लवकर शिकतं, शब्दसंग्रह वाढतो, कल्पनाशक्ती खुलते आणि महत्त्वाचं म्हणजे, पालक-मुलामधलं नातं अधिक घट्ट होतं. त्यांच्यात आयुष्यभर उपयोगी पडणारी बौद्धिक क्षमता वाढते.