Rental Property Income : पुण्यात वाढतेय भाड्याच्या घरांची मागणी; निवासी मालमत्तेतून कसं मिळवाल उत्पन्न?

Rental Property Pune : भाड्याने मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार करण्यापूर्वी, पुण्याच्या रिअल इस्टेट बाजारपेठेची सध्याची गतिशीलता समजून घ्यायला हवी. पुण्याची लोकसंख्या वाढत आहे आणि अर्थव्यवस्थेतही स्थिर वाढ होत आहे.
Income from Rental Property
Income from Rental PropertyeSakal

पुण्यात रिअल इस्टेटच्या परिसंस्थेचा विकास होत असताना, जागा-मालकांना आपल्या निवासी मालमत्तेतून भाड्याचे उत्पन्न वाढवण्याच्या अनेक संधी मिळत आहेत आणि त्याचवेळी बऱ्याच आव्हानांनाही तोंड द्यावे लागत आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि भरभराट होत असलेली आपली अर्थव्यवस्था यांमुळे भाड्याच्या घरांसाठी मागणी मोठी आहे; या पार्श्वभूमीवर भाडेकरूंची योग्य निवड करणे आणि भाडे व्यवस्थापनासाठी प्रभावी धोरणे अवलंबणे या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

- रोहित गुप्ता

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com