Premium| BRS Telangana: के. चंद्रशेखर राव यांच्या कुटुंबातील संघर्ष बीआरएस पक्षाचा अंत?

KCR Suspends Daughter K Kavitha: के. कविता यांनी वडिलांना आणि चुलत भावंडांना आव्हान दिले आहे. त्यामुळे तेलंगणाच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण
BRS party conflict

BRS party conflict

esakal

Updated on

कल्याणी शंकर

भारत राष्ट्रसमितीचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी आपल्या कन्या के. कविता यांना पक्षविरोधी कारवायांमुळे निलंबित केले आहे. काही वर्षांपूर्वी कविता यांचे पक्षातील महत्त्व प्रचंड वाढले होते आणि त्यांना पक्षाने प्रोत्साहनही दिले होते. मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. जनाधार गमावलेला हा पक्ष स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठीही झगडत असल्याचे चित्र आहे.

आपण अनिश्चित काळासाठी सत्तेत राहू शकतो, असे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबाला सतत वाटत असते. एखादा पुरुष किंवा एखादी महिला चालवत असलेल्या राजकीय पक्षात नातेसंबंधांच्या आधारावर पदवाटप करणे सर्वसाधारण गोष्ट आहे. भारताच्या विविध राजकीय पक्षांचा इतिहासही तेच सांगतो. उदाहरणार्थ, समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांच्या कुटुंबातील २० हून अधिक सदस्य एकाच वेळी राजकारणात सक्रिय होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com