Premium|Health Insurance : कॉर्पोरेट्सना पगारापेक्षा जास्त चिंता इन्शुरन्सच्या हप्त्यांची! Tata AIGचा नवीन अहवाल काय सांगतो?

Corporate Health Insurance Coverage : वाढत्या महागाईच्या या काळात लोकांना पगार कमी होण्यापेक्षा किवा नोकरी जाण्यापेक्षाही जास्त काळजी वाटते ती, वैद्यकीय खर्चाची. ही भीती का?
Rising Medical Costs: Why Salaried Employees Are Worried About Health Insurance Coverage

Rising Medical Costs: Why Salaried Employees Are Worried About Health Insurance Coverage

E sakal

Updated on

Corporate India’s Health Insurance Worry: Is Employer Medical Cover Really Enough?

कोणत्याही नोकरदार माणसाला कसली भीती असते, असा प्रश्न विचारला तर उत्तर येईल साहजिकच नोकरीच्या शाश्वतीची. पण खरं उत्तर वेगळं आहे. कॉर्पोरेट्समध्ये काम करणाऱ्या अनेकांना काळजी असते ती, आरोग्यसेवेच्या खर्चाची.

Tata AIG General Insurancच्या Corporate Health Protection Pulse 2026 या सर्वेक्षणात अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, आरोग्यसेवेचा वाढता खर्च हा त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी आर्थिक चिंता आहे.

अगदी नोकरी सुरक्षित राहील का, या प्रश्नापेक्षाही अचानक एखादा वैद्यकीय खर्च आला तर तो झेपेल का, हाच अनेक कर्मचाऱ्यांसाठी चिंतेचा विषय असल्याचं ते म्हणतायत. या अहवालात आणखी कोणती निरीक्षणं मांडली आहेत. वैद्यकीय खर्चाचं इतकं टेन्शन नेमकं का येतंय? सविस्तर समजून घेऊ सकाळ प्लसच्या या विशेष लेखामध्ये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com