Premium|Tribal youth sports:आदिवासींच्या क्रीडा प्रतिभेचा राष्ट्रीय ठेवा

Khelo India impact India: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आदिवासी समुदायांमधील क्रीडा प्रतिभेची माहिती सांगणारा हा महत्त्वाचा लेख.
 Khelo India Tribal Games: Unlocking India’s Hidden Sports Potential

Khelo India Tribal Games: Unlocking India’s Hidden Sports Potential

E sakal

Updated on

Indigenous Talent to Olympic Dreams: India’s Tribal Athletes on the Rise

द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

आदिवासी समुदायांमधील युवा वर्गातील क्रीडा प्रतिभा म्हणजे आपल्या राष्ट्राचा अमूल्य सामाजिक ठेवाच आहे. या अनमोल ठेव्याचा योग्य उपयोग करून घेत आपला देश क्रीडा क्षेत्रात उत्कृष्टतेचे अनेक अभिमानास्पद मापदंड स्थापित करेल, असा विश्‍वास व्यक्त करणारा खास लेख.

ग्रामीण आणि वन्य प्रदेशातील लहान मुले घराबाहेर निसर्गाच्या सानिध्यात जास्त वेळ घालवतात. ही मुले खेळाच्या सोप्या सोप्या पद्धती शोधून काढतात. जमिनीवर किंवा मातीत रेषा ओढून आणि विविध आकार बनवून ती आपली खेळाची जागा तयार करतात. फळांच्या सुकलेल्या बियांचा वापर ती खेळाच्या गोट्यांसारखा करतात.

सुकलेली पाने, झाडांची मुळे आणि जुन्या फाटलेल्या कपड्यांपासून ती चेंडू बनवतात. बांबूचा वापर करून हॉकी आणि फुटबॉलचे गोल-पोस्ट तयार करतात. अशा प्रकारे अनेक नैसर्गिक वस्तूंचा वापर करून ती आपले स्वतःचे क्रीडा विश्व निर्माण करतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com