

डॉ. अशोक मोडक
रशिया विरुद्ध युक्रेन संघर्ष सुरु होऊन एक हजारपेक्षा अधिक दिवस लोटले आहेत. या संघर्षाचे मूळ बड्या देशांच्या सत्तास्पर्धेत असल्याने युक्रेन त्यात भरडला जात आहे, हे खरेच: पण या संपूर्ण काळात युक्रेनचे नेतृत्व, सैनिक आणि नागरिकांनीही शौर्य आणि धैर्य दाखवून दिले.