Premium|Saanp Seedi Play: आजही ताजं वाटणारं कथानक

Kumud Mishra Acting: ‘सांप सीढी’ हे फक्त दोन पात्रांचं पण रहस्य आणि थराराने भरलेलं नाटक आहे. या नाटकातला अभिनय, दिग्दर्शन आणि नेपथ्य प्रेक्षकांच्या मनात घर करतं.
Saanp Seedi Play
Saanp Seedi Playesakal
Updated on

प्रा. अविनाश कोल्हे

nashkohl@gmail.com

एवढं मात्र नक्की की ‘सांप सीढी’चा प्रयोग अतिशय दर्जेदार होतो. अनिल वाधवाच्या भूमिकेत कुमुद मिश्राला बघणं हा आगळा अनुभव आहे. हा नट अतिशय गुणी आहे. दिलेल्या भूमिकेचं सोनं करतो. मायंकच्या भूमिकेतल्या सुमित व्यासने कुमुद मिश्राला उत्तम साथ दिली आहे. या नाटकाचं दिग्दर्शन शुभ्रज्योती बरत यांनी केलं आहे. या त्रिकूटाने मागच्या वर्षी सादर केलेलं ‘पुराने चावल’ हेसुद्धा अतिशय धमाल नाटक होतं...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com