
प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर ‘भूमिका’ या नव्याकोऱ्या नाटकाद्वारे तब्बल २१ वर्षांनंतर व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. यानिमित्तानं या नाटकाचा विषय, नाटक या माध्यमाचं महत्त्व, व्यावसायिक रंगभूमीवरील स्थित्यंतरं आदींविषयी त्यांच्याशी महिमा ठोंबरे यांनी साधलेला संवाद.