Premium| Sacred Groves: विदर्भातील देवराया

Hidden Forest Temples: देवराया म्हणजे निसर्गरक्षणाची एक परंपरा. या परंपरेचे संवर्धन आता अत्यंत आवश्यक आहे.
Sacred Forest Shrine
Sacred Forest Shrineesakal
Updated on

डॉ. प्राची क्षीरसागर

पश्चिम किनारपट्टीलगतच्या सह्याद्रीच्या पट्ट्यातली देवरायांची संकल्पना महाराष्ट्राच्या पूर्वेला, विदर्भात काही वेगळ्या संदर्भांनिशी आढळते.

विदर्भातले काही आदिवासी आणि इतर स्थानिक समुदाय विविध धार्मिक विधींमध्ये काही विशिष्ट वनस्पतींचा उपयोग करतात, देवरायांप्रमाणेच जंगलांचे संरक्षण आणि पूजन करण्याची परंपरासुद्धा विदर्भात आढळतात, मात्र पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात देवराई हे संबोधन फारसे रूढ नाही, असे जैवविविधता आणि वांशिक वनस्पतिशास्त्रावर काम करणाऱ्या विदर्भातील अनेक अभ्यासकांशी साधलेला संवाद, स्थानिकांबरोबरच्या चर्चा आणि माझ्या वैयक्तिक अनुभवावरून म्हणता येईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com