Trump rice tariff threat
Esakal
नवी दिल्ली - दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत शेतकऱ्यांच्या बैठकीत भारतातून आयात होत असणाऱ्या तांदाळावर आणखीन ५० टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे भारतातून अमेरिकेला निर्यात केल्या जाणाऱ्या तांदळांचे आता काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ट्रम्प यांनी गेल्या काही काळात टॅरिफ वाढवून जगाच्या बाजारपेठेत उलथापालथ घडवून आणली आहे. यामुळे भारतात सेवा क्षेत्राला मोठा फटकाही बसलेला आहे. त्यातच आता हे तांदळाबाबतचे वक्तव्य केल्यानंतर भारतातला शेतकरी चिंतेत आहे.
ट्रम्प यांनी जर ५० टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतलाच तर भारताच्या तांदूळ निर्यातीवर काय परिणाम होईल, भारतातून अमेरिकेला दरवर्षी किती तांदूळ निर्यात केला जातो, एकाच प्रकारच्या तांदळाला अमेरिकेत का जास्त मागणी आहे, भारतात तांदळाचे उत्पादन किती होते त्यातील किती निर्यात होतो, भारताने जर हा निर्णय घेतलाच तर भारताकडे निर्यात करण्यासाठी कोणते पर्यायी देश आहेत, अमेरिकन नागरिकांना देखील याचा फटका बसेल का..? हे सगळं सकाळ+ या विशेष लेखाच्या माध्यामातून जाणून घेऊया.