Premium| Sam Altman : ‘बुद्धिमान’ डेटा सेंटरचे युग

AI Future Data Centers : सॅम ऑल्टमन यांनी नवी दिल्लीतील एआय परिषदेत ‘बुद्धिमान’ डेटा सेंटर युग, एआयचे लोकशाहीकरण आणि भारताच्या नेतृत्वाची गरज अधोरेखित केली.
 Sam Altman

Sam Altman

esakal

Updated on

नवी दिल्लीत १७ ते २१ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या जागतिक एआय परिषदेमध्ये ओपन एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमन यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरासंबंधी आणि त्याच्या भविष्यातील वाटचालीविषयी भूमिका मांडली. त्यांनी केलेल्या भाषणाचा सारांश...

जगातील बौद्धिक क्षमतेचा मोठा हिस्सा मानवापेक्षा डेटा सेंटर्समध्ये जास्त असू शकतो. हे विधान खूप मोठे आहे आणि याबाबत मी चुकीचाही असू शकतो, पण यावर गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. प्रगती करत असताना एखादी ‘परम बुद्धिमत्ता यंत्रणा’ (‘सुपर इंटेलिजन्स सिस्टीम’) भविष्यात कोणत्याही कार्यकारी अधिकाऱ्यापेक्षा (सीईओ), अगदी माझ्यापेक्षाही चांगले काम करू शकेल. ती आपल्या सर्वोत्तम शास्त्रज्ञांपेक्षाही चांगले संशोधन करू शकेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com