Sanchar sathi application
Esakal
नवी दिल्ली - तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत हे तपासायचे आहेत का..? मग संचार साथी अॅप्लिकेशन डाऊनलोड करा, क्या आपको जानना है की, आपका मोबाइल असली है तो संचार साथी अॅप डाऊनलोड करे, मोबाइल कनेक्शनसाठी कोणीतरी तुमच्या नावाचा गैरवापर करत आहे का..? हे तपासायचे असेल तर संचार साथी अॅप डाऊनलोड करा.. असे मेसेजेस तुमच्या माझ्यासह सर्वांनाच दर काही दिवसांतून येतायेत.
पण हे मेसेजेस का येतायेत, कोण पाठतंय, काय आहे संचार साथी अॅप, सायबर गुन्हे आणि या अॅप्लिकेशनचा काय संबध तसेच याच अॅपचा विषय अगदी राष्ट्रीय स्तरावर प्रायव्हसीला धोका म्हणत का चर्चिला जातोय..? हे सगळं आपण सकाळ+ या विशेष लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.