
उर्वशी कंडपाळ
जसा सिंबा मोठा होत गेला, तसतसा खोडकर सिंबा हळूहळू शांत, समंजस झाला. तो आधारवडासारखा भासू लागला. माझ्या आयुष्यातले काही सगळ्यात सुंदर क्षण त्याच्याचबरोबरचे आहेत. माझं लग्न झाल्यावर मी सिंबाला माझ्यासोबत नव्या घरात आणलं. जणू तोच माझी सर्वात मौल्यवान संपत्ती होता.