Premium|AIDS Conspiracy Theory: एड्स षड्यंत्र सिद्धांत: जागतिक व्यवस्था की बहुराष्ट्रीय कंपन्यांचा डाव?

AIDS myths: एड्स आणि कोविड संदर्भातील षड्‌यंत्र सिद्धांतांनी आधुनिक वैद्यकावर संशय निर्माण करून पर्यायी उपचारपद्धतींना खतपाणी घातल्याचे विश्लेषण करण्यात आले आहे.
AIDS Conspiracy Theory

AIDS Conspiracy Theory

sakal

Updated on: 

एड्‌ससंदर्भातला आणखी एक षड्‌यंत्र सिद्धांत प्रचलित होता. पुढे तो कोविड काळातही लोकप्रिय झाला होता. तो म्हणजे - एक नवी जागतिक व्यवस्था निर्माण करू पाहणाऱ्या शक्तींनी जगभरात एड्स पसरवला आहे. काहींच्या मते यामागे बहुराष्ट्रीय कंपन्या होत्या. काहींच्या म्हणण्यानुसार ‘इलुमिनाती’सारख्या गोपनीय गटांचा यामागे हात आहे. आणि काहीजण छाती ठोकून सांगत होते, की यामागे अमेरिकी सरकारचा हात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com