Premium|Ajanta Cave: अजिंठ्याच्या चित्रकलेतून उलगडणारी बुद्धाची करुणा आणि भारतीय समाजाची संवेदनशीलता

Ajanta cave paintings: अजिंठ्याची चित्रकला ही बौद्ध तत्त्वज्ञान, जातककथा आणि प्राचीन भारतीय समाजजीवन यांची रंगरेषांतून साकारलेली अद्वितीय दृश्य परंपरा आहे. तांत्रिक कौशल्य, नैसर्गिक रंगसामग्री आणि भावपूर्ण कथनशैलीमुळे अजिंठा मानवी करुणा व श्रद्धेचा जागतिक वारसा ठरतो.
Premium|Ajanta Cave: अजिंठ्याच्या चित्रकलेतून उलगडणारी बुद्धाची करुणा आणि भारतीय समाजाची संवेदनशीलता
Updated on: 

अमोघ वैद्य

अजिंठ्याच्या चित्रांकडे पाहताना डोळ्यांसोबत मनही उघडं ठेवावं लागतं. कारण इथं पाहणाऱ्याला केवळ दृश्य मिळत नाही, इथं काळाच्या पलीकडून आलेली एक शांत, पण खोल बोलणारी कथा भेटते... आणि ती कथा आपल्यालाच आपल्याशी संवाद साधायला भाग पाडते!

कलानां प्रवरं चित्रं धर्मकामार्थमोक्षदम् ।

मंगल्यं प्रथमं चैतद् गृहे यत्र प्रतिष्ठितम् ॥

- विष्णुधर्मोत्तरपुराणम् ४३.३८

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com