
Alpine Route Experience: Discover the breathtaking snow walls of Japan's Alps.
Sakal
प्रज्ञा राजोपाध्ये
अल्पाइन रूटचा एकूण नजारा फारच छान वाटला. भारंभार फोटो काढण्यापेक्षा ते विहंगम दृश्य डोळ्यात साठवून ठेवण्याला प्राधान्य दिलं. केव्हाही डोळे मिटले की डोळ्यासमोरून त्या देखाव्याचा संपूर्ण व्हिडिओ सरकणारच!