anarase
Esakal
अलकनंदा कोठावदे
दिवाळीच्या फराळातील पदार्थांमध्ये कडबोळी आणि अनारशांना महत्त्व आहे. बऱ्याच भागांत लक्ष्मीपूजनसाठी अनारसे केले जातात. तसेच चकली कुळात सामावू पाहणारी कडबोळी फराळाच्या ताटात उठून दिसतात.
अनारसे
साहित्य
एक किलो तांदूळ, पाव किलो पिठीसाखर, पाऊण किलो गूळ, खसखस, तळणासाठी तेल.