Premium|Commercial Pilot Course: इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण ॲकॅडमी

Indira Gandhi Flight Academy: वैमानिक होण्यासाठी आवश्यक कोणता अभ्यासक्रम आवश्यक आहे आणि तो कुठे करता येईल?
Aviation courses
Aviation coursesEsakal
Updated on

जागतिक पातळीवरील हवाई वाहतूक लक्षणीयरित्या वाढली आहे. नजीकच्या काळात ही वाहतूक आणखी वाढेल. हवाई वाहतुकीचा मुख्य कणा हा वैमानिक असतो. आपल्या देशात पायलटची तंत्रे व कौशल्ये शिकवणारी सर्वोत्कृष्ट संस्था म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण ॲकॅडमी. भारत सरकारने रायबरेलीतल्या फुरसतगंज येथे या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेकडे अत्याधुनिक साधनसामग्री आहे. या संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांना देश-विदेशातील नामवंत विमानसेवांमध्ये वैमानिक म्हणून संधी मिळाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com