Premium|Badrinath Temple: गंधर्वांनी मंतरलेली पहाट; बद्रीनाथच्या प्रवासातील अलकनंदेच्या किनारी अनुभव

Uttarakhand pilgrimage: अलकनंदेच्या काठावरच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या पहाटेचा आणि बद्रीनाथ–माणा गाव प्रवासाचा हा भावस्पर्शी अनुभव आहे. नीळकंठ शिखर, पंचप्रयाग आणि हिमालयीन निसर्ग यांच्यातून अध्यात्म व सौंदर्य यांचा अद्भुत संगम उलगडतो.
Badrinath Temple

Badrinath Temple

sakal

Updated on

मनोहर मंडवाले

जसजसं बद्रीनाथ जवळ येऊ लागलं, तसं दूरूनच उंच डोंगरं व शिखरं दिसू लागली. जमिनीवर नुकत्याच पसरलेल्या सूर्यकिरणांत नीळकंठ हिमशिखर छान लकाकत होतं. बसमधूनच त्याचे शुभ्र सफेद कडे लक्ष वेधून घेत होते. मग तसंच ते धावत्या बसमधून टिपले. काही वेळातच गाड्या एका गावात शिरल्या आणि पार्किंग झोनमध्ये जाऊन थांबल्या. हेच बद्रीनाथ होतं, चहूबाजूंनी पहाडांनी वेढलेलं!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com