

Christmas Dessert Recipes
esakal
साहित्य
एक कप मैदा, अर्धा कप साखर, अर्धा कप तेल, अर्धा कप दही, १ टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, १ कप मिक्स ड्रायफ्रुट्स (किशमिश, टूटी-फ्रूटी, काजू), दालचिनी, पाव टीस्पून लवंग पूड.
कृती
सर्वप्रथम दही, साखर आणि तेल एकत्र करून फेटावे. त्यानंतर त्यात मैदा,
बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घालून नीट एकजीव करावे. त्यात ड्रायफ्रुट्स
घालून हे मिश्रण प्री-हिटेड ओव्हनमध्ये १८० अंश सेल्सिअसवर ३५ ते ४० मिनिटे बेक करावे. झटपट होणारा आणि नॉन-अल्कोहोलिक प्लम केक खाण्यासाठी तयार.