Bond Girls : व्हेस्पर ही लेखकानं सादर केलेली पहिली बॉन्ड गर्ल..! तिच्या वर्णनाचा आदर्श ठेवूनच बॉन्डपटांमध्ये सगळ्यांनी भूमिका

जगापुढे कागदावर अवतरलेली पहिली बॉन्ड गर्ल ती हीच...
Bond Girl
Bond GirlEsakal

प्रसाद नामजोशी

सौंदर्य आणि अभिनय या दोन्ही गुणांची उधळण इवा ग्रीनवर नियतीने केलेली आहे. शिवाय फक्त बॉन्ड गर्ल एवढीच आपली ओळख राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्याची बुद्धीही तिच्याकडे आहे. त्यामुळेच फ्लेमिंगच्या कल्पनेतली बॉन्ड गर्ल साकारणाऱ्या इवाचं बॉन्डप्रेमींच्या मनात स्थान पक्कं आहेच, पण जागतिक चित्रपट रसिकांच्या पसंतीलाही ती उतरलेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com