

Cape Verde: A Small Nation's Big World Cup Feat
Sakal
Rise in Global Football Rankings : एप्रिल १९७८मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर केप व्हर्दे फुटबॉल संघाने खूप प्रगती केली आहे, हे त्यांच्या विश्वकरंडक पात्रतेमुळे दिसून येते. या देशाचे बहुतांश फुटबॉलपटू व्यावसायिक फुटबॉल खेळतात, त्याचा फायदा मजबूत संघबांधणीसाठी झालेला आहे.