Career In Art : फक्त कलासक्तच नव्हे तर कलाजीवीदेखील.! कलेच्या क्षेत्रातही भरभक्कम करियर करणाऱ्याची संख्या वाढतेय

इतरांना माझ्याकडून काय हवं? यापेक्षा मला स्वतःला काय हवं आहे? याचा विचार आत्ताची पिढी करताना दिसते
Career In Art
Career In Art Esakal
Updated on

मयूर भावे

प्रत्यक्ष कलेलाच आपल्या उदरनिर्वाहाचे साधन बनवू पाहणाऱ्या ‘कलाजीवी’ मंडळींची संख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसते. दुसरी कुठलीतरी नोकरी करून जमेल तशी कलेची आवड जोपासण्यापेक्षा पूर्ण ताकदीने कला क्षेत्रात काम करून त्यातून आपले करिअर घडवण्याचे प्रयत्न होताना दिसतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.