esakal
साप्ताहिक
Career In Industrial Design : कुशल आणि सर्जनशील इंडस्ट्रिअल डिझायनर व्यक्तींची भविष्यात मागणी वाढणार?
आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि सस्टेनेबिलिटी (शाश्वतता) यांचा प्रभाव असणाऱ्या या काळात अत्यंत सर्जनशील असा डिझायनर भविष्यात आपली जागा कशी निर्माण करू शकेल?
पुष्कर इंगळे
इंडस्ट्रिअल डिझाईनला समांतर असे फर्निचर डिझाईन, ट्रान्स्पोर्टेशन डिझाईन, टॉय डिझाईन आणि लाइफस्टाइल ॲण्ड ॲक्सेसरीज डिझाईन अशा विषयांचे अभ्यासक्रमही स्वतंत्रपणे तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे कुठल्या विषयाचा विशेष अभ्यास करायचा, हे तुमच्या मनात स्पष्ट असेल तर अधिक चांगले!