Career In LawEsakal
साप्ताहिक
Career In Law : कायद्याचे शिक्षण फक्त दिवाणी आणि फौजदारी पुरते मर्यादित राहिले नाही; अनेक नव्या संधी
कृत्रिम बुद्धिमत्ता, परदेशी प्रत्यक्ष निवेश आणि आंतरराष्ट्रीय व्यापार कायदा, प्रतिस्पर्धा कायदा व व्यावसायिक कायदे, सायबर आणि तंत्रज्ञान कायदे, ऊर्जा कायदा आदी क्षेत्रांतही वकिलांसाठी भरपूर संधी
डॉ. सुवर्णा शैलेश निलख
व्यवसाय म्हणून कायद्याला मोठी मागणी आहे. कायद्याची पदवी आपल्याला बौद्धिक विचार आणि व्यावहारिकदृष्टीने सुसज्ज करते. कायद्याला इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांपेक्षा वेगळे ठरवणारे सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे त्यातून मिळणारे व्यावसायिक संधींचे वैविध्य.