Career Option : सैन्यात भरती होण्यासाठी फक्त शारीरिक नाही तर मानसिक स्वास्थ्यावरही काम आवश्यक

सैन्यात भरती होण्यासाठी अनेक पर्याय आहेत आणि ते वेगवेगळ्या वयात उपयुक्त ठरतात
indian army
indian army esakal

चिन्मय जोशी

सैन्यात भरती होण्यासाठी फक्त शारीरिक नाही तर मानसिक स्वास्थ्यावरही काम करावं लागतं. व्यक्तिमत्त्व विकास व सैन्यात लागणारे नेतृत्वगुण, ज्याला सैनिकी भाषेत ‘ऑफिसर लाइक क्वालिटीज’ असं म्हणतात, ते लक्षात घेऊन ही तयारी करावी लागते. ही क्वालिटेटिव्ह तयारी असून बाकी परीक्षांसाठी केल्या जाणाऱ्या क्वान्टिटेटिव्ह तयारीपेक्षा खूप वेगळी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com