Premium|Patriarchal Mindset : प्रॉब्लेम काय आहे माहितीये?

Gender Equality and Society : समाजात खोलवर रुजलेली पितृसत्ताक मानसिकता आणि स्त्रियांच्या स्वातंत्र्याला मिळणारी 'परवानगी' यांसारख्या प्रश्नांवर लेखिकेने जळजळीत भाष्य करत, स्त्री-पुरुष समतेसाठी पुरुषसत्ताक वृत्तीशी लढा देण्याची गरज प्रतिपादन केली आहे.
Patriarchal Mindset

Patriarchal Mindset

esakal

Updated on

राधिका परांजपे-खाडिलकर

हल्लीचं पितृसत्ताक मानसिकतेचं स्वरूप कसं आहे माहितीये? एखाद्या जुनाट वाड्याच्या कोपऱ्यातल्या भिंतीपाशी विणल्या गेलेल्या कोळिष्टकांसारखं. वरवर बघायला गेलं तर नगण्य, पण त्या कोळिष्टकाची ‘वीण’ इतकी घट्ट, की आपण त्यात कधी अडकतो हे आपलं आपल्यालाही कळत नाही. मग तेच आपल्याला आपलं घर वाटू लागतं. तिथं आपल्याला एकटंही वाटत नाही, कारण आजूबाजूला आपल्यासारखे अडकलेले अनेक जीव असतात. आपण त्या ‘समाजाचा’ एक भाग होतो,

विनासायास... हाच प्रॉब्लेम आहे खरंतर!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com