

Marathi Language History
sakal
डॉ. नागनाथ बळते
अभिजात मराठीच्या आद्यस्रोतांचा विचार करीत असताना मौखिक आणि लिखित परंपरा विचारात घेता येईल. लिखित परंपरेमध्ये शिलालेख, ताम्रपट, भूर्जपत्र, ताडपत्रे, नाणी, शिक्के, राजमुद्रा, पट्टिका, मातीची भांडी अशा आद्यस्रोतांचा विचार करता येतो. हे आद्यस्रोत म्हणजेच अभिजात मराठीची ज्ञानसाधने आहेत.