Corner Decoration: 'घर' करा रे प्रसन्न..!

Gauri Ganpati Festival home decoration idea : घरातील वस्तूंची एकचएक ठरावीक मांडणी बघून कंटाळा आलाय?सणवारानिमित्त हा बदल घराला वेगळे रूप देईल
corner decoration
corner decoration esakal
Updated on

राजश्री अनिल बिनायकिया

घरातील वस्तूंची एकचएक ठरावीक मांडणी बघून आपल्याला कंटाळा येतो. त्यात काही बदल करावासा वाटतो. असा बदल घराला वेगळेच रूप देतो. निमित्त कोणतेही असो, घरातला एखादा कोपरा जरी सुशोभित केला तरी घराला नावीन्य आल्यासारखे वाटते. घराचा लुक बदलण्यासाठी असे बदल करण्यासाठी सगळ्यात सोपी जागा म्हणजे घरातील एखादा कोपरा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com