Dadu Dayal : साँचा सबद कबीर का...

Rajasthan's kabir : राजस्थानाचे कबीर म्हणून ओळखले जाणाऱ्या दादू दयाल यांच्यावर कबीरसाहेबांचा प्रभाव होता
dadu dayal
dadu dayalesakal
Updated on

डॉ. राहुल हांडे

राजस्थानाचे कबीर म्हणून ओळखले जाणाऱ्या दादू दयाल यांच्यावर कबीरसाहेबांचा प्रभाव होता असे दिसत असले, तरी ते कबीरसाहेबांपेक्षा वेगळे होते; हा शोधदेखील मोठा रंजक ठरतो.

दादू रोजी राम है, राजिक रिजिक हमार ।

दादू उस परसाद सूं, पाष्या सब परिवार ।।

दादू इसक अलह की जाति है, इसक अलह का अंग ।

इसक अलह औजूद है, इसक अलह का रंग ।।

माझा रोजगार अथवा धन व वृत्ती अथवा वृत्तीचा यांचा एकमात्र मालक राम आहे. त्याच्या कृपाप्रसादामुळेच माझ्या साऱ्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यात मी यशस्वी होतो. अशा या ईश्वराची जात, रंग आणि देह म्हणजे केवळ प्रेम.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com