Delhisakal
साप्ताहिक
दिल्ली धडकन : दिल्लीचा पाऊस आणि चहा..!
Delhi Rain: लोकल ट्रेन जशी मुंबईकरांची लाइफलाइन आहे, तशीच मेट्रो दिल्लीकरांची लाइफलाइन
दिल्लीचा पाऊस आणि चहा
दिल्लीत पाऊस दुर्मीळ आहे, पण आला तर बदाबदा येतो. असं असलं, तरी पावसाचा आनंद घेतला नाही तर कसं? पाऊसप्रेमींची पहिली पावलं वळतात ती चहाकडे. पण दिल्लीच्या पावसासारखाच दिल्लीचा चहासुद्धा फारसा आनंददायी नसतो.