Easy Maharashtrian Diwali sweets recipes: दिवाळीत रोजच्या जेवणात गोडाचे वेगळे पदार्थ करून रंगत आणता येते. मीनाक्षी काळे यांनी दिलेल्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीजचा अनुभव घ्या.
दिवाळीत फराळाचे पदार्थ असताना रोजच्या जेवणात गोडाधोडाचे काय करायचे हा प्रश्न पडतो. काहीतरी वेगळे करून जेवणात छान रंगत आणता येऊ शकते. त्यासाठी काही रेसिपीज...