
अरुण मलाणी
डॉक्टरच्या पांढऱ्या कोटाच्या आत एक वेगळंच विश्व दडलेलं असतं; रोजच्या तणावापासून दूर जाणारं, छंदांनी व्यापलेलं, आवडीनिवडींचं, जगण्याच्या सर्जनशीलतेचं! कोणाला वादनाचा छंद असतो, कोणाला उत्तम फोटोग्राफी जमते, तर कुणी कॅनव्हासवर चितारण्यात तरबेज असतो... नॅशनल डॉक्टर्स डेनिमित्तानं महाराष्ट्रातील काही डॉक्टरांच्या
स्टेथस्कोपपलीकडच्या रंजक गोष्टी!