फिल्ममेकिंगमध्येच ‘स्कोप’ आहे म्हणून फक्त या क्षेत्रात येऊ नका; या क्षेत्रासाठी भरपूर अभ्यास आवश्यक

जगभर चित्रपट प्रशिक्षण देणाऱ्या बाराशेहून अधिक शिक्षणसंस्था
film making
film making esakal

प्रसाद नामजोशी

अभ्यास करायचा कंटाळा येतो म्हणून किंवा आता यापुढे फिल्ममेकिंगमध्येच ‘स्कोप’ आहे म्हणून या क्षेत्रात येऊ नका. कारण फिल्ममेकिंगमध्येही अभ्यास असतो. परीक्षा असतात, भरपूर काम करावं लागतं. अथक परिश्रम आणि सततचा अभ्यास याला कुठेही पर्याय नाही. यशाला शॉर्टकट नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com