Dr.Anil Kakodkar Interview Esakal
साप्ताहिक
Dr.Anil Kakodkar Interview : भारत ग्राहक नव्हे, तर विक्रेता देश व्हायला हवा
भारताच्या अणू कार्यक्रमाचा गेल्या पन्नास वर्षांतील प्रवास ते भविष्यातील नव्या तंत्रज्ञानाचे आव्हान याबाबत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्याशी साधलेल्या संवादाचा संपादित अंश
नितीन जगताप
राजस्थानातील पोखरण येथे भारताने केलेल्या पहिल्या अणुचाचणीला- ‘ऑपरेशन स्मायलिंग बुद्धा’ला- नुकतीच (१८ मे २०२४ रोजी) पन्नास वर्षे पूर्ण झाली.
भारताच्या अणू कार्यक्रमाचा गेल्या पन्नास वर्षांतील प्रवास ते भविष्यातील नव्या तंत्रज्ञानाचे आव्हान याबाबत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्याशी साधलेल्या संवादाचा संपादित अंश.