पावसाचे शुभवर्तमान: यंदाच्या पावसाळ्यात इतके टक्के पाऊस.! हवामान विभागाचा अंदाज

जीवनाचा आधार असणारं जलचक्र अव्याहत सुरू राहून ‘पृथिवी सस्यशालिनी’ व्हावी ही प्रार्थना फलद्रूप व्हावी
monsoon
monsoon Esakal

संपादकीय

अंगाची काहिली करणाऱ्या फुफाट्यातून वाट काढत असताना आलेल्या पावसाच्या सांगाव्याने पुढे कुठेतरी असायला हवेत असे वाटणाऱ्या सुखद क्षणांची चाहूल दिली आहे. दिवसच असे आहेत, की चांगलं काही तरी घडणार आहे असं सुचवणारी कोणतीही शुभचिन्हे कुठेतरी लांब क्षितिजापार उमटताना पाहणेदेखील सद्आशेचा हवाहवासा वाटणारा शिडकावा करून जाते आहे. असाच काहीसा दिलासा भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेल्या यंदाच्या पावसाच्या अंदाजाने मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com