Experiential Tourism
esakal
साप्ताहिक
Premium|Experiential Tourism:अनुभवात्मक पर्यटन: स्थानिक संस्कृतीशी जोडणारा नवा प्रवास
Travel experience: अनुभवात्मक आणि स्लो ट्रॅव्हलमुळे पर्यटन केवळ फिरणं न राहता आत्मशोध, स्थानिक संस्कृतीशी नातं आणि भावनिक समाधान देणारा प्रवास ठरत आहे. स्थानिक समुदाय, पर्यावरण आणि संस्कृतीचा सन्मान राखणारा प्रवास हाच भविष्यातील खरा आणि शाश्वत पर्यटन मार्ग आहे.
ऋषिकेश मारुती मुसमाडे
येणारा काळ ‘स्लो ट्रॅव्हल’चा आहे. धावपळीच्या जगात स्वतःला पुन्हा शोधण्यासाठी, नवे मित्र जोडण्यासाठी आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी अनुभवात्मक पर्यटन हे सर्वोत्तम माध्यम ठरत आहे. पर्यटन केवळ फिरणं न राहता एक संस्कार होत जातो, तेव्हाच तो प्रवास खऱ्या अर्थानं यशस्वी होतो.

