Fashion : फॅशनची सुरुवात या देशात झाली; काय आहे फॅशनचा इतिहास?

इन्फ्लुएन्शिअल व्यक्ती फॅशन सिम्बॉल ठरू लागल्या..
fashion
fashion esakal

सोनिया उपासनी

अलीकडच्या काळात लोक फॅशनकडे खूप गांभीर्याने पाहतात. फॅशन ही एक अशी गोष्ट आहे जी मानवी संस्कृतीच्या प्रत्येक पैलूमध्ये पसरली आहे. पण याची सुरुवात झाली पॅरिसमध्ये. साधारण १८२६पासून फॅशन ‘विकसित’ होऊ लागली.

चार्ल्स फ्रेडरिक वर्थ हे जगातील पहिले फॅशन डिझायनर! वर्थ यांना ‘हॉट कत्युर’चे जनक मानले जाते. हॉट कत्युर म्हणजे कस्टम मेड हाय-एंड फॅशन डिझायनिंग. ‘हाऊस ऑफ वर्थ’ हे जगातील पहिले फॅशन हाऊस त्यांनीच पॅरिसमध्ये सुरू केले होते. इथूनच फॅशन हाउसेसची परंपरा सुरू झाली. पॅरिसला ‘फॅशन कॅपिटल’ म्हटले जाते ते उगाच नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com