Beauty Parlour Time : सणासुदीच्या निमित्ताने घर आणि ऑफिसची दुहेरी कसरत सांभाळणाऱ्या महिलांनी मानसिक व शारीरिक थकवा घालवण्यासाठी ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन फेशियल, बॉडी पॉलिश यांसारख्या ट्रीटमेंट्सद्वारे स्वतःला रिफ्रेश आणि रिचार्ज करावे.
सर्व कामे आटोपून, ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन रिलॅक्स होण्याची ट्रीट स्वतःला द्यावी. फेशियल, बॉडी पॉलिश, पेडिक्युअर, हेअर स्पा यांपैकी काही किंवा सर्व करून घ्यावे. स्वतःला रिफ्रेश आणि रिचार्ज करावे.