Premium|Seven Rules of Savings : बचतीचे सात नियम; आर्थिक सुरक्षिततेचा पाया कसा मजबूत करावा?

Personal Finance Management : आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी केवळ मोठे उत्पन्न पुरेसे नसून शिस्तबद्ध नियोजन आणि बचतीचे सात नियम पाळणे आवश्यक आहे. ५०-३०-२० बजेट, आपत्कालीन निधी आणि चक्रवाढ व्याजाचा वापर करून आपण आपले आर्थिक भविष्य सुरक्षित करू शकतो.
Seven Rules of Savings

Seven Rules of Savings

esakal

Updated on

डॉ. अमेय खरे

बचतीच्या सात नियमांचा उद्देश केवळ पैसे साठवणं नसून, आर्थिकदृष्ट्या सजग नागरिक तयार करणं हा आहे. आपण आपल्या उत्पन्नाचं नियोजन केलं, अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवलं आणि नियमित बचतीची सवय लावली, तर भविष्यातल्या अनेक आर्थिक अडचणी सहज टाळता येऊ शकतात.

आपण सर्वजण आयुष्यभर पैसा कमावण्यासाठी मेहनत करतो. पगार वाढावा, व्यवसाय वाढावा, कुटुंबाला चांगलं जीवन देता यावं ही प्रत्येकाची इच्छा असते. परंतु एक साधा प्रश्न विचारला, तर अनेकांना त्याचं स्पष्ट उत्तर देता येत नाही, आपण कमावलेल्या एकूण रकमेपैकी आपण किती पैसे व्यवस्थित साठवतो?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com