Premium|Mango Lovers Guide India : उन्हाळा म्हणजे आंबा! रसरसून खायचे ‘आम’, सुगंधापासून कोयीपर्यंतचा रसिक प्रवास

King of Fruits Alphonso Experience : आंबा म्हणजे केवळ फळ नसून उन्हाळ्यातील एक हळवं 'इमोशन' आहे. 'हापूस'ची शपथ असो किंवा कैरीचा 'नॉस्टॅल्जिया'; रसाच्या ओघळांसोबत स्वर्गीय सुखाचा आस्वाद घेण्याची हीच खरी वेळ आणि 'युनिव्हर्सल' पद्धत आहे.
Premium|Mango Lovers Guide India : उन्हाळा म्हणजे आंबा! रसरसून खायचे ‘आम’, सुगंधापासून कोयीपर्यंतचा रसिक प्रवास
Updated on

प्रतीक जाधव

आंब्याचं रसिक होणं जमायला हवं. ‘डाय हार्ड आंबा रसिक!’ सुगंधानंतर दुसरी स्टेप म्हणजे स्वच्छ धुऊन तो आंबा वरच्या बाजूनं सोलून चक्क खायला सुरुवात करावी आणि रसाचा आस्वाद घेत राहावं. रसवाले आंबे खाण्याची हीच एक युनिव्हर्सल पद्धत! आणि हातावर, गालावर आंब्याचे ओघळ आले नाहीत, तर तुम्ही जगातल्या स्वर्गीय सुखाला मुकताय.

तेरे बिना ज़िन्दगी से कोई

शिकवा तो नहीं, शिकवा नहीं

तेरे बिना ज़िन्दगी भी लेकिन

ज़िन्दगी तो नहीं...

गुलजार यांच्या प्रख्यात अजरामर गीतामधल्या या ओळी... जवळजवळ प्रत्येकाच्या मुखावर एकदातरी येऊन गेलेल्या... पण नॉट नेसेसरी, या ओळी प्रेयसीलाच उद्देशून म्हटल्या पाहिजेत. या ओळींची गंमतच ही आहे, की अनेकजण या ओळी आयुष्यातल्या वेगवेगळ्या गोष्टींनाही रिलेट करतील. माझ्यासाठी या ओळी उन्हाळ्याला फार रिलेट होतात, आणि त्याचं कारण म्हणजे आंबा! कारण आयपीएल येवो, शाळेच्या सुट्ट्या येवोत, घराघरात थंड पाण्याचे माठ येवोत... तरी उन्हाळा सुरू झाल्यासारखा वाटत नाही. उन्हाळा तेव्हाच वाटतो, जेव्हा आंबे येतात, आंब्यांचा सीझन सुरू होतो. म्हणून माझ्यासाठी गुलजारांच्या या अजरामर ओळीसुद्धा आंब्याला उद्देशून होतात त्या अशा... ‘तेरे बिना ‘उन्हाळा’ भी लेकिन ‘उन्हाळा’ तो नहीं’!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com