मराठवाड्याच्या विकासासाठी प्रामुख्याने पाणी, शेती, पायाभूत सुविधा, पर्यटन, शिक्षण व स्थानिक उद्योग यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक

पाणी प्रश्नामुळे अजिंठा, वेरूळ, देवगिरी, तुळजापूर, माहूर, नांदेड, घृष्णेश्वर, परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, संतभूमी, हिमरू शाल, पैठणी म्हणजे मराठवाडा याचा विसर महाराष्ट्राला व देशाला पडला आहे असे वाटते
marathwada
marathwadaEsakal

मुकुंद कुलकर्णी

आपला देश, राज्य, विभाग, जिल्हा, तालुका, गाव हे तुलनात्मकदृष्ट्या विकसित असावे, असे प्रत्येक नागरिकाला वाटते. प्रदेशा-प्रदेशांतील विकासात नैसर्गिक, भौगोलिक, मानसिक, सामाजिक, ऐतिहासिक, राजकीय कारणांमुळे फरक असणारच, हे सर्वजण मान्य करतात. पण तो किती असावा व त्यासाठी प्रामाणिक आणि पुरेसे प्रयत्न होत आहेत का? ही कळीची समस्या आहे. कारण एकाच शासनाच्या छत्राखाली एका प्रदेशाची भरभराट होते व दुसरा प्रदेश मागास राहतो हे असमाधानाचे कारण ठरते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com