Frog Neobladder Technology Life After Bladder Surgery
Esakal
डॉ. राजेंद्र शिंपी
मूत्राशय काढण्याची शस्त्रक्रिया रुग्णासाठी शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आव्हान ठरते. फ्रॉग निओब्लॅडर तंत्रज्ञानातून रुग्णाला नैसर्गिक मूत्रसाठवण आणि विसर्जन क्षमता मिळते, बाह्य पाऊच आणि कॅथेटरची गरज कमी करते, जीवनशैली सुधारते, आत्मसन्मान वाढवते आणि शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला स्वावलंबी, आरामदायक आणि सामान्य जीवन जगता येते. या तंत्रज्ञानाबद्दल...
मू त्राशयाचा कर्करोग किंवा इतर गंभीर कारणांमुळे मूत्राशय काढून टाकणे हे रुग्णासाठी केवळ शारीरिकच नाही, तर मानसिक आणि जीवनशैलीशी संबंधित एक मोठे आव्हान ठरते.