

World's Most Unique Adventure Resorts
esakal
प्रवासाची आवड असलेल्या प्रत्येकाला नेहमीच काहीतरी खास, अविस्मरणीय आणि थरारक अनुभव हवा असतो. आज जगातल्या अशा ११ विलक्षण आणि अनोख्या रिसॉर्ट्सबद्दल जाणून घेऊ या, जिथे नुसते राहणे हेच एक मोठे ॲडव्हेंचर आहे. ही सफर तुम्हाला हिमालयात असलेल्या तेरा हजार फूट उंचीवरच्या रिसॉर्टपासून ते समुद्राखाली तेरा फूट खोलवर असलेल्या रिसॉर्ट्सपर्यंत घेऊन जाईल.